Random Video

महाराष्ट्रातील शाळा 'या' तारखेपासून उघडणार | Varsha Gaikwad | Schools Reopening In Maharashtra

2021-09-13 112 Dailymotion

राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी एक महत्वाची घोषणा केली आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी मान्यता दिल्यामुळे राज्यातील पाचवी ते आठवीचे वर्ग येत्या २७ जानेवारीपासून सुरू करण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.


#Lokmat #Maharashtra #Varshagaikwad #Schoolreopen #Education #Uddhavthackeray
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat